He is back again and probably he has not disappointed at all.Tiger Zinda hai is full of bunch of actions and bullets and machine guns and Salmanism....Film is based on some true incidents from Syria where team of nurses is kidnapped by powerful organization from Syria.Mission is planned by RAW to release these nurses from Syria under authority of Tiger (Salman).Story is impressive and doesn't look unrealistic.Chase sequences are superb.In state of surprise Katrina has acted very well.....Cinematography is at highest peak in movie.It will remind us disasterous situation from Syria.Salman will never let you down.Some sequences don't make any sense where Salman is carrying heavy loaded gun full of magazines just as toy.But he roars till end.
Don't think too much.... enjoy Salmanic roar.....
4 stars
Kaushik
All rights reserved
Monday, 25 December 2017
Film review-Tiger Zinda hai
Thursday, 21 December 2017
Book Review:-निर्मनुष्य, Writer:-Ratnakar Matkari
©
Ichalkaranji
Thursday, 30 November 2017
Book Review:- How I Killed my business
Sunday, 26 November 2017
पुस्तक परिचय-रहस्य
Friday, 24 November 2017
मंतरलेली थंडी...
Thursday, 23 November 2017
Book review-khekda, writer-ratnakar matkari
लेखक अतिशय सुप्रसिद्ध कथाकार असल्याने त्यांची पुस्तकं येणाऱ्या कथाकारांना पारायणासमान आहेत ज्यामधून तरुण कथाकार बरेच शिकतो.
माझ्याकडून पुस्तकाला आणि कथेला *****
परीक्षण:-कौशिक श्रोत्री
©
Book is equipped with full of offbeat stories and mystery.Mystery sometimes pinches the readers with fear. Fear of known,fear of unknown and mystery behind them is basic theme of stories.Some stories might create fear of panic within readers. Some stories look real as if they had just occurred in our life.
Writer is biggest storyteller in marathi literature.His all books are fuel for all young storytellers. He was one who inspired me to write.
5 stars*****
Written by:- Kaushik
©
Wednesday, 15 November 2017
Book review~ही वाट एकटीची,लेखक-व.पू.काळे
Babi, the heroine of the novel presents the most hardest philosophy of life in simplest yet in effective way. Story is about guy and girl who fall in love. This love is so intense that she gives birth to child before marriage but guy whom she loved refuses to accept her and child.Later on she moves forward in life with child where she decides to grow child.This is the story of her struggle and more than that the truth that she faces alone, with courage, without bothering for side effects of the society. She gets support from a few like her, who respect the truth more than anything. She raises her child keeping faith only on the truth, but what is her future? What is the future of her child? What does she achieve at the end? The answers to all these questions are woven beautifully.
Major usp of story is writing style. Dont miss it.
5 stars from my side.
Written by...Kaushik
All rights reserved..
Sunday, 5 November 2017
Film review-ITTEFAQ 2017
Ittefaq has turned out to be no marketing strategy film. This is dare decision which is taken by creative people of film in today's promotion fights. As a writer I will give 100 out of 100 marks to story since it is written in a much smoother manner than expected which doesn't require marketing and all stuff.Film is without any songs which has helped background music to give strong inputs to the story. Background music sometimes reminded me movie Kaun(1999) written by Anurag Kashap. Much higher octane drama creates mystery of the story till the end of movie and secret which is finally out at the end is much shocking.
Good to watch multitalented Akshay Khanna after a long time. He plays role of police officer who is targeted to solve case in 3 days. His character plays interrogation process in much chilled manner.
Sonakshi is just Ok. Siddharth Malhotra has taken time to get into character of accused husband but he hits right emotions and patches to character.
Finally Akshay Khanna and the story is ultimately winner.
5 stars out of 5.
©
Kaushik Shrotri
१९६९ ला आलेला ITTEFAQ आणि २०१७ च्या सिनेमा मध्ये रचना सारखीच आहे पण कथा वेगळी आहे . लंडन चा सुप्रसिद्ध लेखक विक्रम (सिद्धार्थ मल्होत्रा ) वर स्वतःच्या पत्नीचा हत्येचा आरोप होतो आणि तो स्वतःला पोलीसांपासून वाचवण्यासाठी एका रहस्यमयी आणि गूढ घरात शिरतो. त्या घरात त्याची गाठ माया (सोनाक्षी सिन्हा ) शी पडते. पण एका आरोपापासून सुटका होण्याच्या आधीच दुसरा आरोप त्याच्यावर येतो.त्या रहस्यमयी घरात शिरताच त्याला माया चा पती शेखर चा मृतदेह दिसतो आणि तो दुसऱ्या गुन्ह्याखाली पोलीसांच्या ताब्यात जातो.ही केस देव(अक्षय खन्ना ) कडे सोपवली जाते आणि ३ दिवसात ती निकाली काढण्याचे आदेश त्याला येतात.त्याच्यासमोर विक्रम आणि माया ह्यांच्या दोन वेगवेगळ्या कथा येतात आणि तो गोंधळून जातो आणि ३ दिवसात निकाली काढण्याची केस किचकट होऊन जाते.
पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत अक्षय खन्ना सहज रुळतो. सोनाक्षी सिन्हाला का सिनेमा मध्ये घेतले कळत नाही. सिद्धार्थ मल्होत्रा ला अजून अभिनय जमला असता.
सिनेमाच्या कथेला मी १०० पैकी १०० मार्क देईन.कथा शेवटपर्येंत सस्पेन्स टिकवून ठेवते जे सिनेमाच्या अखेरीस प्रेक्षकांना धक्का देते.सिनेमा चे पाश्वसंगीत कथेच्या गूढतेमध्ये मनसोक्त भर घालते.सिनेमाच्या creative टीम ला मी १०० मार्क देतोय कारण सिनेमाचे कुठेही मार्केटिंग न करता कथेच्या जोरावर त्यांनी सिनेमा चे प्रदर्शन करण्याचे धाडस केले.
शेवटी सिनेमा ची कथा जिंकते...
माझ्याकडून ५ मिरच्या ....
©
कौशिक श्रोत्री
Wednesday, 1 November 2017
Ocean of flying dreams...
Ocean of flying dreams.
Friday, 27 October 2017
Film Review--Faster Fene
बनेश फेणे ( अमेय वाघ) त्याची मेडिकल ची परीक्षा देण्यासाठी पुण्यात येतो.पुण्यात आल्यावर त्याची गाठ एका ध्येयवेड्या मुलाशी पडते. नेमका त्या ध्येयवेडा मुलाचा मृत्यू होतो.परीक्षेच्या काही मिनिटे आधी त्या मुलाची बनेश शी गाठ पडली असल्यामुळे बनेश ला ही बाब रुचत नाही. तो पूर्णपणे घटनेच्या मुळाशी जाण्याचे ठरवतो. घटनेचा शोध घेत असताना त्याला भा. रा. भागवत (दिलीप प्रभावळकर ),त्याची जुनी मैत्रीण अबोली(पर्ण पेठे ) आणि भूभू (शुभम मोरे) ह्यांची साथ मिळते. ह्या घटनेचा शोध घेत असताना बरेच मोठे गूढ समोर येते जे पाहून प्रेक्षक ही चकित होतात.
सिनेमाची कथा नावाप्रमाणे फास्ट आणि सुसाट आहे जी कुठेही अडखळत नाही.अमेय वाघ फास्टर फेणे च्या भूमिकेच्या पूर्ण खोलात शिरला आहे.त्याला इतर कलाकारांनी मस्त साथ दिली आहे. दिलीप प्रभावळकर भा. रा. भागवत ह्यांच्या भूमिकेत सहज छाप पडतात.इथे विशेषतः multitalented गिरीश कुलकर्णी ह्यांचा खलनायक प्रेक्षकांना मस्तपैकी घाबरून सोडतो. सिनेमा कुठेही रेंगाळत नाही.सिनेमा सर्व बाजूनी उत्तम आहे. सिनेमाची नायिका नावापुरती आहे.सिनेमा पाहत असताना फास्टर फेणे चा चपळपणा अंगात भिनतो.
तर फार विचार न करता एक ताकदीच्या सुसाट शोधकथेचा आस्वाद घेण्यासाठी व फास्टर फेणे नावाच्या बुलेट ला अनुभवण्यासाठी सिनेमा नक्की पाहावा.
परीक्षण:-कौशिक श्रोत्री,इचलकरंजी
©
Saturday, 7 October 2017
पुस्तक परीक्षण :- अंतर्बाह्य ,लेखक:- रत्नाकर मतकरी
एकदा वाचाच ...
माझ्याकडून फर्स्ट क्लास ...
लेखन -कौशिक श्रोत्री ....
©
Friday, 29 September 2017
Judwa 2 review
कथाशून्य,अतिअभिनय,अतिकर्कश नाच,1980 च्या काळाप्रमाणे 2017 ला वागण्याचा केला गेलेला फसवा प्रयत्न....
थोडक्यात.....
शोरूम मध्ये नवी कोरी original करकरीत बुलेट असताना ही देखील ती न घेता third hand बुलेट घेऊन तिला जरा उगीच रंग देऊन त्याची अवस्था ही न पाहता girlfriend ला इंप्रेस करण्याच्या केलेला केविलवाणा प्रयत्न....
माझ्याकडून 100 पैकी 20 मार्क
Storytellerkaushik....
Monday, 25 September 2017
वल्ली डे...
अचानक कुत्र्यांचा भुंकण्याचा जोरजोरात आवाज आला आणि ही शांतता लुप्त झाली.Cheetah च्या वेगाने एक Mercedes Benz शहरातल्या रस्त्यावरून सुसाट वेगाने ठाण्याला निघाली होती.मध्यरात्री पसरलेल्या भयाण शांततेचा अक्षरशः चिरफाड करत ही गाडी वस्त्रनगरी इचलकरंजी पार करून कोल्हापूरच्या दिशेने जात होती. इचलकरंजी चे सुप्रसिद्ध उद्योजक डी .के आपल्या तरुण ड्राइवर बरोबर मुंबई ला वकिलाला भेटण्यासाठी निघाले होते.डी.के म्हणजे व्यवसाय आणि प्रयोगशीलता ह्यांचा घनिष्ट उगम होता.गाडीचा ताबा तरुण ड्राइवर कडे होता.मध्यरात्री ३. ००ला साहेबांनी फोन करून उठवलं असल्यामुळे तो अर्धा जागा व अर्धा झोपेत होता आणि मनातल्या मनात डी . के साहेबांना मनसोक्त कोल्हापूरी शिव्या घालत होता.मध्यरात्री उठून गाडी चालवण्याची त्याची पहिलीच वेळ होती . सकाळी ४. ०० वाजता गाडी शिरोली पार करून कराडच्या दिशेने निघाली होती. डी.के साहेबांचं व्यक्तिमत्व म्हणजे ह्रितिक रोशन आणि देव आनंद ह्यांचं अनोखं मिश्रण होतं. ह्रितिक सारखा गोरा वर्ण व तगडी शरीरयष्टी,देव आनंद स्टाइल उत्साह,सहा फूट उंची,वय ६०, १९८० काळातला लावलेला चष्मा,अनुभवाने पांढरे झालेले केस ,बोक्याची नजर असलेले गूढ डोळे,सतत तणावामुळे गौतम गंभीर झालेला चेहरा ह्यामुळे ड्राइवर डी.के साहेबांशी बोलताना खूप विचार करून बोलत होता .
Friday, 22 September 2017
सहज आठवलं
तुझी सुंदरता,मोहकता, गोड आवाज ह्यात मी ओला चिंब होऊन स्वतःला विसरलो.
पण......
तुझ्या attitude ने ....एका क्षणात मी स्वतःला ओळखून बाजूला झालो ☺️☺️☺️☺️☺️
कौशिक.
Thursday, 21 September 2017
Book review-निळा सावळा लेखक-जी ए कुलकर्णी
27 वर्षाचा तरुण नुकतीच करकरीत नवीकोरी बुलेट घेतो.तो बुलेट वरून प्रचंड जोशात रोड ट्रिप साठी बाहेर पडतो.तो आंबा घाटात पोहोचतो.आंबा घाटात बुलेट चा फडफड....आवाज करत तो पुढे जातो.पण आंबा घाटात वेडीवाकडी वळणं आणि चालू असलेला सुसाट पाऊस त्याच्या सहनशक्तीचा अंत पाहतात.तो आंबा घाट बुलेट वरून पूर्ण करण्यासाठी सहनशक्ती पणाला लावतो.पुढे घाट संपून त्याची बुलेटआणि तो एका खड्डायुक्त मार्गावर येतात.पुढे हा रस्ता पार करताना त्याची आणि बुलेट ची सहनशक्ती व संयमाची परीक्षा सुरू होते.मनातल्या मनात तो विचार करतो कुठे आपण उगीचच ह्या माहिती नसलेल्या दिशेने जात आहोत.अखेर पाऊस कमी होत जातो व एकदाचा हा मार्ग त्याला गणपतीपुळ्याच्या जवळ घेऊन जातो व तो मनातल्या मनात सुस्कारा....सोडतो
परीक्षण-कौशिक श्रोत्री
वितरणाचे सर्व हक्क राखीव.
Monday, 18 September 2017
Film review-Bwoyzzzzzzzz
बऱ्याच दिवसांनी बाहुबली 2 नंतर आलेला उत्कृष्ट सिनेमा.ह्याची कथा पण रंजक आहे.पालक आणि मुलांच्या नात्यावर कथा स्पर्श करते.Boarding school मध्ये शिकण्यास जाणारा kabir(sumant shinde)पासून कथा सुरू होते.अतिशय शिस्तीत व अबोल आयुष्य जगणाऱ्या कबीर च आयुष्य पार्थ भालेराव(dhoongya) आणि dhirya(प्रतीक लाड) आणि graace(रितिका श्रोत्री) ह्यांच्या येण्याने बदलून जाते.Boarding school च्या विद्यार्थ्यांचे विश्व ह्यातून उत्तम दाखवले आहे.16 वरीस असताना शरीरात होणारे बदल,मुलांना मुलींविषयी आणि मुलींना मुलांच्या विषयी वाटणारे आकर्षण,त्यांचा होणारा भावनिक कोंडमारा उत्तम रित्या दाखवला आहे.सिनेमा कुठेही कंटाळवाणा वाटत नाही(गाणी सोडून).प्रतीक लाड,पार्थ भालेराव ह्यांच्या अभिनयाने कथेमध्ये जान आणली आहे.नवखा सुमंत शिंदेच्या अभिनयाला उत्तम दाद द्यायला हवी. विद्यार्थी प्रिय शिक्षक संतोष जुवेकर चांगला लक्षात राहतो.बाकी सिनेमा पूर्ण पैसे वसूल....
३.5 मिरची माझ्याकडून.....
समीक्षण-कौशिक श्रोत्री
लिखाणाचे सर्व हक्क राखीव.
Friday, 25 August 2017
विघ्नहर्ता
विघ्नहर्ता
तुझ्या आगमनाची लागली होती ओढ.
तुझ्या येण्याने समस्त आसमंत झाले गोड.
तुझ्या स्वागतासाठी सर्व विभागलेले झाले एक.
सर्व कुटुंबांचा तु विघ्नहर्ता.
मोरया,मोरया,मोरया.
तु सर्व विद्यार्थ्यांचा गुरू.
तु सर्व तरुणांचा मार्गदर्शक.
तु सर्व कलाकारांचा दैवत.
तुच गुरू,तुच माता,तुच पिता,तुच मित्र.
मोरया,मोरया,मोरया.
तुझ्या नावाचा महिमा आहे आभाळाएवढा मोठा.
तुझ्या जयजयकारापुढे ध्वनी होतो छोटा.
तुझ्या नावानं सर्व विघ्न क्षणात होतात नाहीशी.
तुझ्या येण्याने सर्व जीवन झाले गोडधोड.
तुझा महिमा आहे समस्त शब्दांच्याहून थोर.
गणपती बाप्पा मोरया.
लेखक-कौशिक श्रोत्री
वितरणाचे सर्व हक्क राखीव.
Monday, 21 August 2017
Book review- Through Thick and Thin, Writer-Mr.Vivek Deshpande(Retired Deputy Commissioner,Maharashtra Police)
Tuesday, 1 August 2017
पुस्तक परीक्षण-Our story needs no filter लेखक-सुदीप नगरकर
सदरचे पुस्तक हे निखळ मैत्री व कॉलेज मधल्या राजकीय निवडणुकीचे वातावरण ह्यावर आहे.रघु,जय,ख्रिस,रुही,मेघा ह्या तरुण पात्रांच्या आयुष्यावर कथानक आहे.पुस्तकाची सुरवात अतिशय रंजक आहे.कॉलेज चे निवडणुकीचे वातावरण,जात ह्या विषयावरून केलं जाणारे तरुण मुलांचं brainwash,पुढच्या आयुष्याचा विचार न करता अश्या संमोहनाच्या आहारी जाणारी पिढी ह्यावर परखडपणे भाष्य केलं गेलं आहे.त्याचबरोबर मैत्री कशी निखळ असू शकते ह्यावर ही नेमकेपणाने भाष्य केलं आहे.रघु,जय,ख्रिस,रुही,मेघा ह्या पात्रांची निखळ मैत्री व रघु हे पात्र संकटात सापडले असताना त्याला त्या संकटातून बाहेर काढणारे त्याचे मित्र हा प्रवास खिळवून ठेवणारा आहे.मला एक गोष्ट जाणवली की सध्याच्या तरुण पिढीने कुठल्याही खोट्या संमोहनाच्या आहारी न जाता सत्य पडताळून पुढे जावे.कॉलेज चे वातावरण,मैत्रीचे रुसवे फुगवे अतिशय सुंदरपणे लिहिले आहेत. लेखक मूळचे अभियंता असल्याने माझी ह्या पुस्तक वाचनाची उत्सुकता वाढली होती.कथेचा प्रवास हा प्रचंड सुसाट आहे जो पूर्ण पुस्तक वाचून झाल्याशिवाय थांबत नाही.
माझ्याकडून 👍👍👍👍👍
परीक्षण-कौशिक श्रोत्री
Wednesday, 19 July 2017
पुस्तक परीक्षण - भुलभुलैय्या , लेखक - व.पु.काळे
Tuesday, 4 July 2017
Long Reverence Walk
Saturday, 1 July 2017
Book Review- The Boy who loved, Writer-Durjoy Dutt.
Saturday, 10 June 2017
Book Review-Spy
Monday, 5 June 2017
Book review- Despite Love
Wednesday, 31 May 2017
I will Fly
Tuesday, 30 May 2017
Film review-Sachin a billion dreams
मुंबई मध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झालेला एक अवलिया,आई वडिलांचे असलेले घट्ट संस्कार व घरचा पाठिंबा पाठीशी घेऊन रमाकांत आचरेकर सरांच्या शिकवणी मध्ये तयार होत आपले स्वप्न व ध्येय चिकाटीने व मेहनतीने व कुठल्याही वाद व टगेगिरी न करता पूर्ण करता येते हा विश्वास निर्माण करणारा भारतीय क्रिकेट चा बाहुबली सचिन तेंडुलकर चा जीवन प्रवास अजिबात चुकवू नये,
५ मिरची
कौशिक
9921455453
Wednesday, 24 May 2017
पुस्तक विश्लेषण - दोस्त
या माणसांचे स्वभाव, त्यांची सुखदु:खे, त्यांच्या समस्या, त्यांची स्वप्ने ही आपल्या आजूबाजूलाच घडणारी व आढळणारी आहेत. त्यांच्या आयुष्यात घडणारे प्रसंग आपल्या आयुष्यात कधीतरी घडलेले असतात व पुस्तक वाचताना असे असते प्रसंग आपल्या आयुष्यात देखील घडलेले असतात आणि म्हणून ती माणसे आपली वाटतात.
छोट्याशा कथाबीजाचे फुलवत फुलवत भावस्पर्शी कथेत रूपांतर करण्याचे वपुंचे कसब व हातोटी साध्या सोप्या संवादातून व भाषेतून जीवनाचे एखादे तत्त्वज्ञान सांगण्याची त्यांची हातोटी व त्यात वाचकाला पूर्णपणे गुंतवून ठेवण्याची हातोटी ,जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला वेगळेच बळ देतो.खूप सोप्या भाषेमध्ये देखील कथा व स्टोरी लिहिता येऊ शकते व फुलवता देखील येऊ शकते हा मला पुस्तक वाचत असताना मोठा अनुभव मिळाला.
कथासंग्रहाला ज्या कथेचे नाव दिले आहे; त्या कथेत या सर्वांचा परमोच्च बिंदू गाठला गेला आहे.विशेषतः स्पर्शज्ञान व शेवटची कथा दोस्त डोळ्यातून वाचताना अक्षरशः पाणी काढते व आपला अनुभव समृद्ध करते .
Monday, 15 May 2017
सिने परीक्षण सरकार ३
फक्त बिग बी व RGV Style Creativity साठी सिनेमा पाहण्यासारखा आहे .
२.५ स्टार्स .
लेखन -कौशिक श्रोत्री
©
९९२१४५५४५३
Featured post
सिनेमा
सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...
-
प्रचंड चर्चेत असलेला सिनेमा पद्मावत पाहायचा योग आला.ह्या सिनेमाच्या दिग्दर्शकाचा मी खूप मोठा चाहता कधीच नव्हतो.पण कलाकारांसाठी सिनेमा कडे म...
-
नुकताच पावसाळ्याची सुरवात झाली आहे.ह्या वीकएंड ला रोडट्रीप करायचं बेत आखून मी बाहेर पडलो.धुवाधार पावसात माझ्यासारख्या भटक्या ला घरात बसणे श...
-
I had just arrived in Pune at 4.00 A.M.It's always good to be back in your favourite city.I had my paper Legal Aspects of Supply Cha...