जुलै २०१६
नुकतंच माझा इंजिनीरिंग चा वर्ग मित्र चिंटू चे लग्न ठरले होते . पहिल्यावहिल्या वर्गमित्राचे लग्न असल्यामुळे आमच्या मित्रमंडळात जाम उत्साह होता . लग्नाच्या २ दिवस एक जोरदार बॅचलर पार्टी आम्ही ठेवली होती . त्या पार्टी ला माझे सर्व इंजिनीरिंग चे मित्र आले होते . आम्ही एक बॅचलर ट्रिप करायची प्लँनिंग केले होते . पण अचानक आलेल्या पाऊसाने सगळं बेत फसला . पार्टी ला आम्ही सर्व बॅचलर मुले एकत्र जमलो .

रात्री १० ला पार्टी ची सुरवात झाली . सर्व बॅचलर असल्यामुळे उत्साह ,आनंद ,धमाल ,मस्ती ,काट्या ,धुडगूस ,दंगा ,घोषणा ह्यांना सुरवात झाली होती . प्रत्येक जण चिंटू चे अभिनंदन करत होते .त्याची शाब्दिक कोट्या करत होते .जसजशी रात्र वाढत होती तस तशी धम्माल ,उत्साह ,जोक्स ,डान्स ,कॉलेज च्या फसलेल्या प्रेमप्रकरण व त्याची गॉसिप याची चर्चा वाढत होती . चिंटू ला हा क्षण ,ही वेळ ,ही धम्माल ,जोश परत कधीच मिळणार नाही याचे भान ठेऊन पार्टी चे पुरेपूर प्लांनिंग केलेलं होत . मला हळू जाणीव होत होती आज चिंटू च
लग्न आहे काही वर्षांनी माझं पण असणार आहे .जसजसे लग्नाची वेळ जवळ येते तशी प्रत्येक मुलाला एक जबाबदारी ची जाणीव होत असते .समुद्राच्या लाटे सारखे असणारे बॅचलर चे जीवन संपणार हे कुठल्याही मुलाला सहसा पचत नाही .समुद्रा सारखे लाट येईल तसे पोहायला शिकवणारे,बेधुंद वाऱ्यासारखे बेभाम जगायला स्वयंशिस्त,बचत करायला ,मनसोक्त निसर्गाला आलिंगन देऊन निसर्गाची खुललेली हिरवळ पाहायला ,रात्रीचा राजा,वर्तमान काळात जगायला शिकवणारे ,वेळ पाळायला शिकवणारे ,जबाबदारी ची वस्तूंची किंमत ठेवायला शिकवणारे ,आई बाबांचा आदर करायला ,चिंता न करायला शिकवणारे वय ,बेधुंद होऊन काळाबरोबर जगायला शिकवणारे,मुलांची निर्णय क्षमता विकसित करणारे ,एकत्र राहायला शिकवणारे,मनसोक्त वागायला शिकवणारे ,कुणाच्या हि दबावाखाली न यायचे शिकवणारे ,येणाऱ्या सर्व प्रसंगांना न घाबरता भिडायला शिकवणारे ,सर्व मुलींबरोबर बोलायला शिकवणारे असं हे धम्माल चित्त-तरुण ,अथांग समुद्रासारखे ,विशाल ,सुसाट एक्सप्रेस सारखे ,निर्मल वाहणाऱ्या झऱ्यासारखे बॅचलर वय कधीच कुठल्याच मुलांचं संपू नाही . हे कटुसत्य आहे की एक ना एक दिवस हे दिवस जाणार आहेत आणि प्रत्येकजण बंधनात अडकणार आहेत . बॅचलर प्रमाणे फार पुढचा जास्त विचार न करता आम्ही सर्व जण झिंगाट ह्या गाण्यावर बेभाम डान्स सुरु केला व झिंगाट पार्टी ची धमाकेदार सांगता झालो .
तर
मित्रानो मी पण एक बॅचलर आहे . अजून मला बंधनात अडकायला अजून थोडा वेळ आहे . पण आपण फार पुढचा विचार करून जास्त चिंता करत बसण्यापेक्षा येणारे प्रत्येक क्षण हा प्रत्येक बॅचलर नि बेधुंद मनाच्या प्रमाणे मनसोक्त जगावं व पुढच्या काळाची पेरणी ह्या बॅचलर वयात करून ठेवावी .असे हे बॅचलर वय परत कधी आपल्या आयुष्यात परत येत नाही .
माझ्या सर्व बॅचलर मित्रांना हा लेख .
प्रतिक्रिया नक्की कळवा .
वितरणाचे सर्व हक्क राखीव आहेत
कौशिक श्रोत्री
९९२१४५५४५३

2 comments:
Nice Chintoo!!!
I used to read it daily.
ty
Post a Comment