Wednesday, 22 March 2017
Book Review- This Is Not Your Story
Monday, 13 March 2017
Kong Skull Island-Review
Wednesday, 1 March 2017
सरकार-३ ट्रेलर समीक्षण
Monday, 20 February 2017
सिने परीक्षण गाझी अटॅक-
माझ्याकडून फर्स्ट क्लास
लेखन -कौशिक श्रोत्री
९९२१४५५४५३
Sunday, 12 February 2017
Book review-Everyone has a story
Travelling is one of the wonderful way to discover yourself with rest of the world.Being an Engineer,Writer I never miss chance to discover myself during travelling to different places.During travelling to Bangalore for IMTEX my journey was more rediscoverable with new book Everyone has a Story written by Savita Sharma.Though it was a new book with new writer but it's content,story kept me mum to finish book in single reading with pindrop silence with cellphones off and story kept involved me in it throughout book.It has simpler story of 4 unknown characters Meera,Vivan,Nisha,Kabir. Meera is young charming beauty who has dream to be successful writer.She is struggling to get her dream story which can touch her soul as well as readers.Her school friend Kabir keeps motivating her for writing.Kabir is man who works in coffee shop who serves customers with gentle smile and polite words but he never reveals his Inner World.Vivan is friend of Kabir who keeps regularly visiting coffee shops. In search of story Meera meets Vivan in coffee shop.Vivan is branch manager of City Bank who dreams to leave Job and travel the World.Kabir has crush on Nisha.How Meera finds her story?What is inner world of Kabir?Who is Nisha?Can Vivan listen to his dream of world tour and explore new things?What is story when this 4 guys meet together?Story has all answers to all this questions.Sweet and simple language will make you fall in love with this characters and yourself.This book is for people who want to explore themselves,who dare to listen to there dreams.Each and every person is writer and everyone has story some people write it on paper,some people melt it in there heart.Dont miss it to know what will be your story👍👍👍👍👍
4 stars from my side
Reviewer-Kaushik Shrotri
9921455453
All Rights Reserved
Saturday, 4 February 2017
IMTEX-2017
MASTERCAM व CAMWORKS- 1983 ला अमेरिका मध्ये सुरु झालेली MASTERCAM व Dassult ची CAMWORKS हे सॉफ्टवेअर नव्याने पाहायला मिळाले . २D -३D ड्रॉईंग व दृफ्टिंग,असेम्ब्ली ,सिम्युलेशन चा वापर करून मशिनिंग करताना सायकल TIME कसा कमी करता येईल हि नवीन माहिती इथे मिळाली .
JYOTI CNC- भारतातली CNC MACHINE तयार करण्यात सर्वात अग्रेसर असलेली ज्योती च्या स्टॉल वॉर CNC MACHINE च्या असंख्य ५ ऍक्सिस पर्येंत असलेल्या TURNING CENTER मशीन विक्रीला होत्या .
MARSHAL MACHINE TOOLS- AUTOMATION चा वापर करून मानवविरहित मशीनिंग लाईन कशी असते ह्याचा एक डेमो पाहायला मिळाला ज्यामध्ये कुका नावाचा रोबो ३ CNC मशीन हाताळत होता व मशीनिंग करून झाल्यावर ऑनलाईन जॉब ची तपासणी करून थेट पॅकिंग मध्ये जॉब पोहोचवत होता ह्या डेमो मध्ये मशीन लाईन मानवविरहित कशी चालू शकते हे उदाहरण होते
![]() |
| ऑटोमेटेड CNC |
![]() |
| OOASIS |
इथे मला आणखीन एक मशीन पाहायला मिळाले . ह्या मशीन मध्ये कौशल्याची गरज न भासता फक्त जॉब मध्ये ठेवल्यावर त्याचे सर्व READING कॉम्पुटर मध्ये डिस्प्ले होतात . OOASIS असे नाव असलेल्या मशीन ची किंमत हि CMM पेक्षा १० टक्के कमी आहे.
SOLIDCAM व ऑटोडेस्क -DESIGN व कॅडकॅम हे माझं आवडीचे काम असल्याने मी कॅडकॅम ची ताजी व सध्या चालू असलेल्या सॉफ्टवेअर ची कायम माहिती घेतो . सॉफ्टवेअर चा वापर करून CNC व VMC प्रोग्रामिंग कसे करावे ह्याची उत्तम माहिती मिळाली .
SCHUNK व FESTO- इथे पिक अँड प्लेस ह्या वापरासाठी रोबो चा डेमो होता ज्याचा उपयोग INSPECTION,JOB LOADING,PACKING,वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ठेवणे ह्यासाठी उपयोग होईल .
![]() |
| PICK AND PLACE ROBO |
![]() |
| 3d scanning zeiss |
![]() |
| HUMANOIDROBO |
![]() |
| बोईंग लँडिंग व्हील माझांक मेक |
लेखन -कौशिक श्रोत्री
९९२१४५५४५३
Wednesday, 25 January 2017
सिने परीक्षण -काबिल
सिनेमा ची कथा रोहन भटनागर (ह्रितिक रोशन) व सुप्रिया (यामी गौतम ) ह्यांच्याबोवती फिरते . एक कसलेला परंतु अंध असूनही नकलाकार असलेला रोहन भटनागर(ह्रितिक रोशन ) ची भेट एका अंध असलेली मुलगी सुप्रिया (यामी गौतम )शी होते . पुढचे आयुष्य एकत्र जगण्याचे दोघे एकमेकांना वाचन देतात व एकत्र येतात . एकत्र येऊन पुढच्या आयुष्याची वाटचाल सुरु असताना सुप्रिया (यामी गौतम ) चा एका अनपेक्षित घटनेने मृत्यू होतो . ह्या अनपेक्षित घटनेमध्ये एका राजकीय पुढार्यांचा भावाचा सहभाग असल्याने त्याचा रोहन भटनागर (ह्रितिक रोशन ) च्या आयुष्यावर परिणाम करून जातो .पुढे न्याय व्यवस्था कडून पूर्ण न्याय न मिळाल्याने व घटनेला राजकीय वरदहस्त मिळाल्याने रोहन भटनागर ( ह्रितिक रोशन ) अखेर स्वतः पुढे होऊन अत्यंत चलाखीने व धूर्तपणे थंड डोक्याने खेळी करून आपल्या पत्नीच्या मारेकर्यांना शोधून काढतो व सिनेमा संपतो . सिनेमा पाहताना आपण अशी कथा असलेले सिनेमे पहिले असल्याचं जाणवते . यामी गौतम न एका अंध मुलीची भूमिका खूप चांगली केली आहे .एक साधी ,सरळ असलेली एका मुलीची भूमिका तिला खूप छान जमली आहे . नरेंद्र झा व मराठमोळा गिरीश कुलकर्णी ह्या २ अभिनेत्यांना एका भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका पूर्णपणे पेलली आहे. खलनायक असलेले रोहित व रोनित रॉय हे दोघे भूमिकेत फिट बसतात. अखेर सिनेमाचे प्रमुख आकर्षण ह्रितिक रोशन . ६फूट ,पिळदार शरीरयष्टी ,गोरापान व ज्याच्याकडे पाहताच समस्त तरुणांचा आदर्श व समस्त तरुणींचा लाडका असलेला व राजपुत्राला हि लाजवेल व सुप्रसिद्ध डान्सर असे व्यक्तिमत्व असलेले ह्रितिक रोशन हा ह्या सिनेमा मध्ये आपल्या अभिनयाचा शेवट(सर्वोच ) करतो . एका अंध व्यक्तीची भूमिका करताना त्याचा त्याने केलेला बारीक अभ्यास,अंध व्यक्तीची रोजच्या असलेल्या गोष्टी व मेहनत आपल्याला जाणवते . मध्यंतरानंतर कथेमध्ये पूर्ण बदल होतो व व्यवस्थेच्या च्या विरोधात लढाई करायचे धाडस करतो व हा अभिनय आपल्याला सिनेमा मध्ये आणखीन खोलवर घेऊन जातो . कथेमध्ये अंध व्यक्ती ह्या पूर्णपणे स्वावलंबी व स्व-कमाई करणारे व स्वतः स्वतंत्र राहणारे आहेत ह्यावर अधिक प्रकाश टाकला आहे हे वेगळेपण पूर्ण जाणवते .कुठल्याही व्यक्तीला कमी लेखू नये ह्यावर कथेमध्ये प्रकाश पडला आहे .
सिनेमाच्या कथेमध्ये खूप उणिवा जाणवतात . ह्रितिक रोशन व यामी गौतम हे अंध कसे झाले ह्याचा उलगडा सिनेमा मध्ये होत नाही . दोघांच्याही घरचे एक हि व्यक्ती नाहीत हे पाहून जरा आश्चर्य होते . पण ह्रितिक रोशन हा अष्टपैलू अभिनेता आपल्याला कथेच्या उणीव विसरायला लावतो व आपल्याला कथेच्या पूर्ण खोलात घेऊन जातो. एक उपेक्षित पात्र ह्रितिक रोशन ने पूर्ण मेहनतीने रंगवले आहे . सिनेमा चे संगीत आपली पूर्ण निराशा करते . कथेचे मास्टरटेलर असलेले राकेश रोशन व ह्रितिक रोशन आपले पैसे पूर्ण पणे फेडतात .
माझ्याकडून ह्या सिनेमाला फर्स्ट क्लास .
जरूर पाहावा .
लेखन -कौशिक श्रोत्री
९९२१४५५४५३
©
Featured post
सिनेमा
सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...
-
नुकताच पावसाळ्याची सुरवात झाली आहे.ह्या वीकएंड ला रोडट्रीप करायचं बेत आखून मी बाहेर पडलो.धुवाधार पावसात माझ्यासारख्या भटक्या ला घरात बसणे श...
-
सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...
-
सध्या श्रावण महिना व सणवार जोरात सुरु आहेत . अश्या श्रावण महिन्यात येणारे अनुभव आपल्याला सर्वगुणसंपन्न करून जातात . नुकताच मी ऑफिस मधून घरी...












