“वाहणारे
पाणी...”
“विविध पक्षांचा
येणारा आवाज...”
“टी-बुक...टी-बुक..असा
येणारा आवाज...”
“उंचच्या उंच
अजस्त्र एकमेकांना लपेटलेली झाडे..”
“मधूनच येणारा
पाऊस...”
“विरळ होत
जाणारे धुकं...”
“निर्मनुष्य
रस्ते...”
“विविध
स्वरांमध्ये ऐकू येणारा पक्षांचा आवाज...”
“अखंड वाहणारे
पाणी...”
“मधूनच येणारे
आवाज...”
“सर्र...सर्र...येणारे
आवाज...”
भंडारा
जिल्ह्यामध्ये “ नागझिरा” अभयारण्यात गळ्यात दुर्बीण,मनात अखंड उत्साह आणि जंगल
सफारी...ह्या सर्व गोष्टी श्री.वेंकटेश माडगुळकर ह्यांनी कागदावर उतरवल्या आहेत.
जंगल सफारीचा
अनुभव घेण्यासाठी आणि निसर्गरम्य होण्यासाठी हे पुस्तक वाचाच.
४ स्टार्स
©
Kaushik
No comments:
Post a Comment